वा रे पाळीव मीडिया! तेव्हा युक्तिवाद म्हणजे निकाल… आता FIR आली तर ‘आरोपी नाही बरं!’

कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवाद करत होते, तेव्हा काही डुप्लिकेट मराठी पत्रकारांनी तो असा चालवला जणू कोर्टाने निकालच ठोकला!

तेव्हा का नाही सांगितलं—
“सिब्बल फक्त युक्तिवाद करत आहेत बरं; अंतिम निर्णय कोर्ट घेणार आहे!”

आता मात्र आदित्य ठाकरे यांचे नाव FIR मध्ये आल्याचे वृत्त येताच प्रत्येक दोन मिनिटांनी—
“FIR मध्ये नाव म्हणजे दोषी नाही बरं… आरोप सिद्ध व्हायचे आहेत बरं…!”

अरे वा! कायद्याचं ज्ञान नेमकं आताच जागं झालं?

तेव्हा वकिलाचा युक्तिवादच ‘निकाल’ होता,

आता FIR आली तर अचानक ‘न्यायालय ठरवेल’?

पत्रकारिता आहे की सोयीनुसार बदलणारी मालकाची स्क्रिप्ट?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *